राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का, विजयकुमार दळवी शिवसेनेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp-vijay-kumar-dalvi-shiv-sena

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई सचिव विजयकुमार दळवी यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी शिवबंधन बांधून आणि हाती भगवा झेंडा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. शरद पवार, जी. एस. परब, अर्जुन यादव आदी यावेळी उपस्थित होते.