अभी तो हम…! 60 वर्षीय अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंची चाहत्यांना भुरळ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘बधाई हो’ चित्रपटामुळे कारकीर्दीला जीवदान मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत ते त्यांच्या बोल्ड अंदाजातील फोटोशूटमुळे. 60 वर्षीय नीना गुप्ता यांनी आपले बोल्ड अंदाजातील आणि फॅशनेबल लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना नेटिझन्सचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नीना गुप्ता आपल्या भूमिकेबाबत म्हणाल्या की, ‘मला यापेक्षा कमी वयाच्या भूमिका मिळाली नाही. परंतु मला देवाने चांगले शरीर दिले आहे यासाठी मी आनंदी आहे. तसेच फॅशनच्या बाबतीतही मी जागरूक आहे. माझ्या हॉट फोटोंनाही भरपूर कमेंट मिळतात.’ सोशल मीडिया आपण एन्जॉय करत असल्याचेही त्या म्हणाल्या.


View this post on Instagram

Bliss! #DiscoverSoneva #SonevaFushi #ExperienceSoneva #Maldives

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on


View this post on Instagram

Happy sports evening soooo excited tennis phir football

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on