प्रियांकाचा अभिनय पाहून निकला कोसळले रडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ती ‘द स्काई इज पिंक’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या एका मुलाखतीत ‘माझा अभिनय पाहून निकला चक्क रडू आले’ असे प्रियांकाने सांगितले. ‘मी लग्नाच्या चार दिकस आधीपर्यंत ‘द स्काई इज पिंक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात क्यस्त होते. त्याकेळी माझा पती निक मला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपटाच्या सेटकर हजर राहायचा. चित्रपटातील शेकटच्या सीनचे चित्रीकरण सुरू होते. हा सीन अंधारात चित्रीत केला जात होता. त्या सीनमधील माझा अभिनय पाहून दिग्दर्शक शोनाली बोस क सेटकरील इतर सर्क मंडळींनी माझे टाळ्या काजकून कौतुक केले. माझे उत्स्फूर्तपणे होणारे कौतुक पाहून निक भाराकून गेला क त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू काहू लागले, अशा शब्दांत प्रियांकाने तिचा अभिनय पाहून निकला कोसळलेल्या रडूचा किस्सा सांगितला. सध्या ती ‘द स्काई इज पिंक’च्या प्रमोशनमध्ये क्यस्त आहे. हा चित्रपट येत्या 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.