निफाड नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

निफाड नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत मध्ये 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवून शिवसेना आणि निफाड शहर विकास आघाडी सत्तेवर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत.

विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे

प्रभाग 1 : अरूंधती पवार (बसपा),
प्रभाग 2 : किशोर ढेपले (अपक्ष),
प्रभाग 3 : अनिल कुंदे (शिवसेना),
प्रभाग 4 : शारदा नंदू कापसे (शिवसेना),
प्रभाग 5 : पल्लवी जंगम (काँग्रेस),
प्रभाग 6 : साहेबराव बर्डे (शहर विकास आघाडी),
प्रभाग 7 : विमल जाधव (शिवसेना),
प्रभाग 8 : सुलोचना धारराव (शिवसेना),
प्रभाग 9 : सागर कुंदे (राष्ट्रवादी काँग्रेस),
प्रभाग 10 : डॅा. कविता धारराव (शिवसेना),
प्रभाग 11 : संदीप जेऊघाले (शिवसेना),
प्रभाग 12 : रत्नमाला कापसे (शिवसेना).
प्रभाग 13 : रूपाली विक्रम रंधवे शिवसेना
प्रभाग 14 : जावेद शेख राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग 15 : किरण कापसे राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग 16 : कांताबाई कर्डिले शहर विकास आघाडी प्रभाग
प्रभाग 17 : अलका निकम शहर विकास आघाडी