Photo – निक्की तांबोळीच्या दिलखेचक अदा, टॉपलेस फोटोमुळे चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या चर्चेत आली आहे. बोल्डनेसच्या बाबतीत ती मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देत असते. नुकतेच निक्कीने टॉपलेस फोटोशूट केले असून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. या फोटोशूटनध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत असून चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवला आहे.