Live #NZvIND -न्युझीलंडचा हिंदुस्थानवर 4 गडी राखून विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • न्युझीलंडचा हिंदुस्थानवर 4 गडी राखून विजय
  • 18 बॉल्समध्ये, 14 धावांची गरज धावांची गरज
  • न्यूझीलंडला 22 बॉल्समध्ये, 15 धावांची गरज
  • न्यूझीलंडला सहावा धक्का, क्वालीन डी ग्रँड होम बाद
  • न्यूझीलंडला पाचवा धक्का, जिम्मी निशम 9 धावांवर बाद
  • शेवटच्या पाच ओव्हर, न्यूझीलंडला 21 धावांची गरज
  • रॉस टेलरचे शतक
  • न्यूझीलंडला चौथा धक्का, लॅथम बाद
  • न्यूझीलंडची धडाकेबाज फलंदाजी
  • न्यूझीलंडच्या 200 धावा पूर्ण, विजयासाठी 144 धावांची गरज
  • 30 षटकाअखेर न्यूझीलंडच्या तीन बाद 175 धावा
  • टॉम लँथम मैदानावर
  • न्यूझीलंडला तिसरा धक्का, निकोलस बाद
  • न्यूझीलंडच्या दिडशे धावा पूर्ण
  • न्यूझीलंडला दुसरा धक्का, टॉम 9 धावांवर बाद
  • 18 षटकाअखेर न्यूझीलंडच्या 104 धावा
  • हेन्री निकोलसचे अर्धशतक
  • न्यूझीलंडला पहिला धक्का, गप्टिल 32 धावा करून बाद
  • 15 षटकाअखेर न्यूझीलंडच्या बिनबाद 83धावा
  • 10 षटकाअखेर न्यूझीलंडच्या बिनबाद 54 धावा
  • 2 षटकाअखेर न्यूझीलंडच्या 11 धावा
  • न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुवात, गप्टिल व निकोलस मैदानावर
  • टीम इंडियाची जबरदस्त फलंदाजी, न्यूझीलंडला विजयासाठी 348 धावांचे लक्ष्य
  • टीम इंडियाच्या 300 धावा पूर्ण
  • 46 षटकात टीम इंडियाच्या 298 धावा
  • केदार जाधव मैदानावर
  • टीम इंडियाला चौथा धक्का, शतकानंतर श्रेयस अय्यर बाद
  • 44 षटकात टीम इंडियाच्या 287 धावा
  • श्रेयस अय्यरचे धडाकेबाज शतक, राहुलने ठोकले अर्धशतक

  • लोकेश राहुल अर्धशतकाच्या तर श्रेयस अय्यर शतकाच्या उंबरठ्यावर
  • लोकेश राहुल व श्रेयस अय्यरची फटकेबाजी
  • 37 षटकाअखेर टीम इंडियाच्या 3 बाद 220 धावा
  • लोकेश राहुल व श्रेयस अय्यरमध्ये 50 धावांची भागिदारी

  • टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण
  • श्रेयस अय्यरचे अर्धशतक
  • लोकेश राहुल मैदानावर
  • इश सोढीने घेतली विकेट
  • टीम इंडियाला तिसरा धक्का, अर्धशतकानंतर विराट बाद
  • विराट कोहलीचे अर्धशतक, श्रेयस अय्यरसोबत चांगली भागिदारी
  • विराट कोहली अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
  • 26 षटकाअखेर टीम इंडियाच्या 143 धावा
  • टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
  • 16 षटकाअखेर टीम इंडियाच्या 2 बाद 83 धावा
  • विराट कोहली व श्रेयस अय्यर मैदानावर
  • टीम इंडियाला सलग दोन धक्का, पृथ्वी शॉ पाठोपाठ मयांक बाद
  • पृथ्वी शॉ बाद, ग्रॅण्डहोमने घेतली विकेट
  • 5 षटकाअखेर टीम इंडियाच्या 30 धावा
  • पहिल्या षटकाअखेर टीम इंडियाची एकही धाव नाही
  • टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात, पृथ्वी शॉ व मयांक अगरवाल मैदानावर
  • टीम इंडियात पृथ्वी शॉ व मयांक अगरवाल यांना संधी
  • न्य़ूझीलंडने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करणार