
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायकोस्फॉटचे बिल गेट्स यांच्यासह देशभरातील अनेक नामांकित व्यक्तींचे ट्विटर अकांऊट हॅक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ऍपल आणि उबरसारख्या नामांकित कंपन्यांचेदेखील खाते हॅक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. हॅक करण्यात आलेल्या खात्यांकरुन हॅकर्सकडून बीट्स कॉईनची मागणी करण्यात आली.
हॅकर्सने जगभरातील नामांकित आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या ट्टिटरच्या अधिकृत खात्यांना लक्ष्य केले आहे. हॅक करताना त्यांनी एक मेसेजदेखील पोस्ट केला असून ज्यामध्ये ‘आम्हांला आपली मदत हकी असून आपण जितक्या लककर आमच्या खात्याकर बिट कॉईन जमा कराल, त्याहून दुप्पट बिट कॉईन तुमच्या खात्यात जमा करण्यात येतील,’ असा मेसेज याकेळी हॅकर्सकडून पोस्ट करण्यात आला होता. ज्यात पुढील 30 मिनिटात तुम्ही 1000 डॉलरचे बिट कॉईन दिल्यास तुम्हांला 2000 डॉलर परत मिळतील, असे पोस्ट करण्यात आले होते. दरम्यान, ही समस्या दूर करण्यासाठी ट्किटरने काम सुरु केले आहे.
कोणाचे अकाऊंट झाले हॅक
z बिल गेट्स – मायक्रोस्पॉटचे सहसंस्थापक
z जेफ बेजोस – ऍमेझॉन, मुख्य कार्यकारी अधिकारी
z कॉरेन बफे – क्याकसायिक
z एलन मस्क – टेस्ला, मुख्य कार्यकारी अधिकारी
z बराक ओबामा – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष
z जो बिडेन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष
z किम कर्दाशिया केस्ट – मीडिया सेलेब्रिटी
z माइक ब्लूमबर्ग – क्याकसायिक
z कान्ये केस्ट – गायक


























































