अत्याचारानंतर तरुणीने जीवन संपवले, ओदिशात विरोधकांचा बंद

लैंगिक अत्याचार प्रकरणी न्याय मिळाला नाही म्हणून पेटवून घेतलेल्या बीएडच्या तरुणीचा 12 तासांच्या संघर्षानंतर मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या विरोधी पक्षांनी ओदिशा बंदचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत विविध ठिकाणी कडकडीत बंद पाळला.