जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार? रिझर्व्ह बँकेची चाचपणी सुरू

देशभरात सध्या वापरात असलेल्या जुन्या 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा लवकरच चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील चाचपणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केली असून येत्या मार्च, एप्रिलपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, अशी शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना या सर्व नोटा गोळा करण्याची सूचना केल्याचे कळते.

आपली प्रतिक्रिया द्या