[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="376231,376232,376233,376229,376230"]
ताज्या बातम्यामनोरंजनफोटो Photo – फरहानच्या Toofaan वरून ‘वादळ’, #BoycottToofaan हॅशटॅग ट्रेंडवर सामना ऑनलाईन | 10 Jul 2021, 8:29 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 अभिनेता फरहान अख्तर याची प्रमुख भूमिका असणारा 'तुफान' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. 16 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये फरहान याने बॉक्सरची भूमिका केली आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला असून सोशल मीडियावर #BoycottToofaan हा हॅशटॅग ट्रेंडवर आहे. हा चित्रपट 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देत असून हिंदुस्थानी संस्कृती आणि धर्मविरोधी असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. फरहानसह या चित्रपटामध्ये मृणाल ठाकूर आणि परेश रावल यांच्याही भूमिका आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.