पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातील अनेक देशांकडून निषेध होत असताना आता पाकिस्तानच्या बाजूने अझरबैजान, चीन. तुर्की, बाकु हे देश धावून आले आहेत. हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेऊ नये चर्चेने प्रश्न सोडवावा असे आवाहन या देशांनी केले आहे.