पाकड्यांकडून जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पाकिस्तानने पुन्हा जम्मू कश्मीरमधील पूंछ भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी पाकिस्तानने केलेल्या केलेल्या गोळीबारत काही सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला होता. या गोळीबारात कुठल्याही जिवीतहानीचे वृत्त नाही.

सविस्तर वृत्त लवकरच