पनवेलमध्ये शाळकरी मुलांच्या व्हॅनला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
panvel-van-fire

पनवेलमध्ये मुलांना पिक अप करायला निघालेल्या ओमनी व्हॅनने सकाळी 6 वाजता अचानक पेटली. व्हॅनमध्ये मुलांना घेण्याआधीच दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच चालकही सुदैवाने बचावला. या घटनेमुळे व्हॅनमधून शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.