Photo – आदित्य ठाकरे यांनी साधला कुंभारवाड्यातील नागरिकांशी संवाद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज धारावीतल्या कुंभारवाड्यातील नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुंभारवाड्यातील गल्ल्यांमध्ये फिरून तेथील नागरिकांशी संवाद साधला.