1 / 6
अनेकांच्या दिवसाची सुरुवात सँडवीचपासून होते.मात्र, व्हाईट ब्रेडमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे.
व्हाईट ब्रेडमुळे शरीरात साखरेचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते.






























































