[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="268673,268672,268671,268670"]
महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो Photo-बीकेसी चुनाभट्टी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला सामना ऑनलाईन | 10 Nov 2019, 6:49 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 बीकेसी ते चुनाभट्टी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बीकेसी-चुनाभट्टी उड्डाणपुलाची लांबी ही दीड कि.मी असून रुंदी 17 मीटर इतकी आहे आहे. हा उड्डाणपूल चार पदरी आहे. या पुलामुळे ठाणे, नाशिक आणि पनवेल-पुण्याकडे जाणार्या वाहतुकीस कोंडी होणार नाही.