Photo – बोल्ड अँड ब्युटीफुल! काँटा लगा फेम शेफालीचे बोल्ड फोटोशूट

काँटा लगा या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला ही गेल्या काही वर्षांपासून लाईम लाईटपासून दूर होती. मात्र गेल्या वर्षी ती बिग ब़ॉसमध्ये झळकली. त्यानंतर पुन्हा एकदा तिच्या प्रसिद्धी मध्ये वाढ झाली आहे. शेफाली कायम तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शेअर करत असते.

179431960_2604290983204130_3840117619485854230_n

 

180257673_1051264045399333_7578180141046280659_n-1

 

178766636_369006564452179_6143426078085568284_n

 

178146143_477579166887461_5177078914746142587_n

 

176507613_845972012649204_3674234612772789829_n 176232208_201643861539670_3106195250953020251_n

आपली प्रतिक्रिया द्या