जान्हवी कपूर सध्या तिच्या मित्रमैत्रिणींसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवर पसंती दर्शवली आहे.