[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="200300,200296,200297,200298,200299"]
ताज्या बातम्यादेशफोटो Photo- बिबट्याच्या पिल्लाला सांभाळतेय सिंहीण सामना ऑनलाईन | 4 Jan 2019, 4:14 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 गुजरातमधील गीर अभयारण्यातील अत्यंत दुर्मिळ दृष्य. बिबट्याच्या पिल्लाला आपल्या छाव्यांप्रमाणे जंगलात फिरवते सिंहीण सिंह आणि बिबट्या कट्टर वैरी असूनही सिंहीण पाजतेय दूध बिबट्याच्या पिल्लावरील सिंहीणीची माया बघून वन विभागाचे अधिकारी देखील झाले अचंबित.