1 / 5
हिंदुस्थानातील पहिले फ्लोटिंग मार्केट पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे उभारण्यात आले (जानेवारी 2018). या मार्केटमध्ये भाजीपाल्यापासून ते धान्य, कपडे व इतर गृहपयोगी वस्तूही मिळतात.
हिंदुस्थानव्यतिरिक्त हाँगकाँगमध्ये प्रसिद्ध एवरडीन फ्लोटिंग व्हीलेज आहे. येथे 600 पेक्षा जास्त बोटींमध्ये व्यापार होतो. या मार्केटमध्ये बोटिंवर वेगवेगळे पदार्थ मिळतात. त्यामुळे येथे खवैय्यांची मोठी गर्दी असते.

























































