
– मन शांत करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी काही प्रभावी मानसशास्त्रीय उपाय करून पहा. सलग अनेक तास पुस्तकासमोर बसल्याने थकवा येतो. 25 ते 40 मिनिटे पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करा आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या.
– यावेळी सोशल मीडियापासून दूर राहा आणि थोडे चालणे किंवा पाणी पिणे फायदेशीर ठरते.
– अभ्यास करताना मोबाईल सायलेंट करून किंवा दुसऱया खोलीत ठेवा.





























































