Photo – गीता-गोविंदम! रश्मिका-विजयच्या लग्न सोहळ्याची क्षणचित्रे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडपे रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी अखेर त्यांच्या लग्नाची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. रश्मिकाने इंस्टाग्रामवर विजयसोबतचे काही गोंडस आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत आणि त्याला “पती” म्हटले आहे. या फोटोंसोबत, तिने चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे.