Photo – मानुषी छिल्लरच्या मनमोहक अदा, प्रेक्षक पडले खळ्यांच्या प्रेमात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वसुंदरी स्पर्धेचा 17 वर्षांचा दुष्काळ दूर करून हिंदुस्थानचा डंका जगभरात वाजवणारी मानुषी छिल्लर सर्वांनाच माहीत असेल. अभिनय विश्वात पदार्पण करून ती सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून संयोगिताच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाच्या दरम्यान ती वेगवेगळ्या पोशाखात दिसली. तिच्या या अदांनी तिचे चाहतेच नव्हे तर प्रेक्षकही घायाळ झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)