
निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

निया सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते.

आता नियाने अलीकडेच आपले अत्यंत बोल्ड फोटोस सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नियाने बार्बी थीम पिंक ट्यूब टॉपमध्ये आपले हे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती अत्यंत बोल्ड आणि आकर्षक वाटत आहे.





























































