[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="261979,261980,261976,261977,261978"]
ताज्या बातम्यामनोरंजनफोटो Photo- राणी मुखर्जीने घेतले दुर्गेचे दर्शन सामना ऑनलाईन | 6 Oct 2019, 11:38 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 सध्या सुरू असलेल्या नवरात्रौत्सवानिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी हिनेही मुंबईत दुर्गेचे दर्शन घेतले. मोतिया रंगाची साडी, मोत्यांची माळ, हातात लाल-पांढऱ्या बांगड्या अशा पेहरावात ती सुंदर दिसत होती. राणी मुखर्जी तिचा भाऊ आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी. यावेळी राणीने तिच्या नातेवाईकांसोबत फोटोही काढले.