Photo – रेड ऑफ शोल्डर गाऊनमध्ये नोरा फतेहीचा हॉट अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते.

222088407_1166702087163152_4938259519117211340_n

नोरा ही नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

222396344_106801251603195_1996551565070600760_n

नोराने नुकताच इंस्टाग्रामवर एक रेड ऑफ शोल्डर गाऊन परिधान केलेला फोटो शेअर केला आहे.

221734434_940362776810314_4111142956324043552_n

या फोटत ती खूपच बोल्ड आणि बिंदास दिसत आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

223528055_4396945523701168_6128701162977669867_n

आपली प्रतिक्रिया द्या