
जगप्रसिद्ध श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरातील पार्थिव गणेश मुर्तीची विसर्जन मिरवणूक आज सायंकाळी निघाली. (सर्व फोटो – रुपेश जाधव)

या मिरवणुकीसाठी प्रसिद्ध ढोल ताशा पथकाला बोलवण्यात आलं होतं. त्या ढोल ताशा पथकात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रुती मराठे व अभिनेता सौरभ गोखले देखील सहभागी झाले होते.





























































