1 / 10
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या परभणीचा आमदार पुन्हा बहुमताने निवडून येणार अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार संजय जाधव, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन केले.
बाळासाहेबांच्या सभेनंतर तब्बल 20 वर्षांनी सिल्लोड नगरीत झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला सिल्लोडवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला.




























































