1 / 20
मनाली कामत या तरुणीने हे कार्निव्हल आयोजित केले असून येथे कपडे, दागिने, कलाकुसरीच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने यांचे स्टॉल्स आहेत.
या कार्निव्हलमध्ये हिंदुस्थानातील पहिली फुड ग्रिल बाईक देखील आहे. या बाईकवरील ग्रिल पदार्थ खाण्यासाठी शनिवारी खवय्यांनी गर्दी केली होती.
हौशी व प्रोफेशन फोटोग्राफर्ससाठी येथे फोटोवॉल देखील तयार करण्यात आली आहे. त्यात दादर भागातील काढलेले काही अप्रतिम फोटो लावण्यात आले आहेत





























































