रात्रीस खेळ चाले या मालिकेतील सरिता म्हणजेची दत्ताची नवी नवरी हिच्यावर सध्या मालिकेतील कथानक फिरत आहे. सरिताची भूमिका ही अभिनेत्री प्राजक्ता वाडये हिने साकारली आहे.
भूमिकेत अगदी साधारण मूलीच्या भूमिकेत दिसणारी प्राजक्ता प्रत्यक्ष जीवनात हॉट आहे.
प्राजक्ताचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सरिताने याआधी झी युवावरच्या गर्ल हॉस्टेल या मालिकेत तर नदी वाहते या सिनेमातही काम केले आहे.
प्राजक्ताने मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.