Photo – ठाकरे येताहेत… संयुक्त सभेसाठी शिवतीर्थ झाले सज्ज…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 11 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता संयुक्त सभा होणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक व मनसैनिक शिवतीर्थावर येणार आहे. (सर्व फोटो – रुपेश जाधव)