
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी हिंदुस्थान जिंदाबाद था और रहेगा असं म्हणत सनीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.
What struck me about @iamsunnydeol is his humility and deep passion for a better India.
Happy to have met him today. We are all rooting for his victory in Gurdaspur!
We both agree- हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा! pic.twitter.com/o4tcvITy2e
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 28, 2019
नुकतंच सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्याला पंजाबच्या गुरुदासपुरमधून उमेदवारीही दिली. शनिवारी सनी देओलने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तेव्हा मोदींनी ट्विटरवर म्हटले की, “चांगल्या हिंदुस्थानसाठी सनी देओलची विनम्रता आणि भावना मला प्रभावित करते. गुरुदासपुरच्या विजयासाथी आम्ही तयार आहोत.अ तसेच हिंदुस्थान जिंदाबाद था और रहेगा असे आम्ही दोघे मानतो”

























































