गळाभेट व गळ्यात पडणे यातील फरक येथे कळाला, मोदींचा राहुल गांधींना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

  • गळाभेट व गळ्यात पडणे यातील फरक येथे कळाला, मोदींचा राहुल गांधींना टोला
  • पाच वर्षात कोणताही राजकीय भूकंप नाही, मोदींचा राहुल गांधींना टोला
  • सवर्ण आरक्षणासाठी पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे धन्यवाद – मोदी
  • संसदेने देशाचा आत्मविश्वास वाढवला – मोदी
  • 16 व्या लोकसभेत सर्वाधिक महिला खासदार – मोदी
  • मुलायमसिंग यादव यांनी मला पुन्हा पंतप्रधान होण्याचा आशीर्वाद दिलाय
  • 1400 पेक्षा जास्त कायदे आम्ही रद्द केले – मोदी

  • महिलांसाठी प्रसूती रजा 12 आठवड्यावरून 27 आठवडे केली – मोदी
  • या सरकारने काळे धन व भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदे केले. जीएसटी सुरू केला – मोदी
  • बहुमताचे सरकार असल्याने आज जगात हिंदुस्थानचे वजन वाढले – मोदी
  • तीन दशकानंतर पूर्ण बहुमताचे सरकार, आज आम्ही निरोप घेत आहोत – मोदी
  •  बहुमताचे सरकार असल्याने आज जगात हिंदुस्थानचे वजन वाढले – मोदी
  • तीन दशकानंतर पूर्ण बहुमताचे सरकार, आज आम्ही निरोप घेत आहोत – मोदी
  • हिंदुस्थानची अर्थव्यवस्था जगात सहाव्या स्थानावर आली – मोदी
  • मेक इन इंडिया योजनेमुळे देश स्वावलंबी झाला – मोदी
  • संसदेने देशाचा आत्मविश्वास वाढवला – मोदी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या कारकिर्दीतील लोकसभेत शेवटचे भाषण सुरू आहे.