1 / 5
सोशल मीडियावर सक्रिय असलेली बॉलिवूड अभिनेत्री पुजा हेगडे हिने नुकतेच साडीमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केले.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या कलेक्शनमधील पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये पुजा दिसतेय. या साडीवर फ्रोरल अॅब्रॉइड्री केलेली आहे





























































