
गरोदरपणात महिला स्वत:ची खूप काळजी घेत असतात. वाकायला, कामं करायला देखील अनेक जणी घाबरतात. प्रसिद्ध अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही मात्र गरोदरपणात बिनधास्त वागत असते. कायम व्यायाम योगा करत असते.
View this post on Instagram
नुकतंच देबिना ही तिच्या पतीसोबतच शिर्षासन करताना दिसली. एवढं पोट घेऊन शिर्षासन करणाऱ्या देबिनाला बघून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram


























































