राष्ट्रपतींनी पोप लियो यांच्याकडे मागितली मदत

व्हेनेझ्युएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी 14 वे पोप लियो यांच्याकडे दक्षिण अमेरिकी देशात शांतता राखण्यासाठी मदत मागितली. अमेरिकी लष्कर व्हेनेझ्युएलाच्या समुद्री किनाऱ्यावर बोटींवर हल्ले करत आहेत. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्टेलोसोबत संघर्षाची घोषणा केली आहे.