Photo – प्रियदर्शनीचा हॉट गुलाबी लूक!

हास्य जत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर तीच्या अभिनया सोबतच वैयक्तीक आयुष्यातही अॅक्टीव्ह असते. नुकतेच प्रियदर्शनीने फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्यामधील फोटो इंस्टाग्राम हॅंडलवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये प्रियदर्शनीने गुलाबी रंगाच्या स्लिट बॉडीकॉनमधला हॉट लूक केला आहे.