Photo – विवाहीत पुरुषासोबत अभिनेत्रीने लग्न केले, लग्न बेकायदेशीर असल्याची पहिल्या बायकोने केली तक्रार

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रियामणीने बरीच प्रसिद्धी कमावली आहे

217307578_4689564104432576_4740688551682253401_n

काही हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली प्रियामणी ‘द फॅमिली मॅन’मध्ये दिसली होती.

139673558_4163153863740272_528991542097442221_n

‘द फॅमिली मॅन’ मुळे प्रियामणीला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे

213015988_4669531139769206_3709440827889010002_n

प्रियामणीचं वैवाहीक आयुष्य हे चर्चेचा विषय बनलेलं आहे

42411946_1919227878373988_385115583696057637_n

प्रियामणीने उद्योजक आणि इव्हेंट मॅनेजर असलेल्या मुस्तफा राजसोबत 2017 साली लग्न केलं होतं

118190128_159115265759895_2352797122046195376_n

या दोघांचं लग्न बेकायदेशीर असल्याची तक्रार मुस्तफाची पहिली बायको आयेशा हिने केली आहे

118196212_182323620002144_2096179275066002019_n

आपला घटस्फोट कायदेशीर पद्धतीने झाला नसून मुस्तफा आजही माझा नवरा असल्याचं आयेशाचं म्हणणं आहे

118161191_3268579633233656_1584392591464738493_n

प्रियामणी आणि मुस्तफाचं लग्न अवैध ठरवत ते रद्द करावं अशी मागणी आयेशाने केली आहे

117830835_3291972894227090_567806904287054479_n

प्रियामणीने आयेशाचे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय

199203914_4630966676958986_8140946378191917307_n

आपली प्रतिक्रिया द्या