Pune Rain: पुण्याला पावसानं झोडपलं; शहरात मोठ्याप्रमाणात ट्रॅफिक जाम

दोन दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने पुणे शहराचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर रस्ते वाहतूक मंदावली आहे. सिंहगड रोडसह शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर ट्रॅफिक जाम पाहायला मिळत आहे. (सर्व फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे)