[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="262370,262375,262372,262373,262374"]
ताज्या बातम्याफोटो ‘राफेल’ लढाऊ विमानाचे Exclusive फोटो सामना ऑनलाईन | 8 Oct 2019, 7:27 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 फ्रान्स आणि हिंदुस्थानमधील बहुचर्चीत राफेल कराराअंतर्गत पहिले राफेल लढाऊ विमान हिंदुस्थानला मिळणार. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्समधील मेरीनेक-दसॉ हवाईतळावर दाखल. राजनाथ सिंह यांचे हवाईतळावर जोरदार स्वागत. दसऱ्याचा मुहूर्त साधत राजनाथ सिंहयांनी राफेलचे शस्त्रपूजन केले. राफेलच्या समावेशामुळे हिंदुस्थानी हवाईदलाची ताकद अनेक पटीने वाढणार.