नोटाबंदीमुळे देशाच्या आर्थिक विकासाला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नोटाबंदीमुळे हिंदुस्थानचा आर्थिक विकास खाली आला, असे परखड मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.

जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने होत असताना नोटाबंदीचा परिणाम हिंदुस्थानच्या आर्थिक विकास दरावर (जीडीपी) झाला असेही त्यांनी सांगितले.