
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
- चौकीदार चोर है, राहुल गांधी पुन्हा एकदा बोलले
- आता माल्ल्या, निरव मोदी पळाले, आता तर अनिल अंबानी देखील पळतील
- सीबीआयच्या संचालकांना हटवून मोदी वाचू शकणार नाहीत
- पंतप्रधान मोदी धावू शकतील, लपू शकतील पण शेवटी सत्य बाहेर येईलच- राहुल गांधी
- राहुल गांधी यांची सुटका
PM can run, he can hide but in the end, truth will be revealed. Removing #CBI Director will not help. PM acted against CBI Director; it was an act out of panic: Congress President Rahul Gandhi after leaving Lodhi Colony police station in Delhi pic.twitter.com/w5QJfREUMm
— ANI (@ANI) October 26, 2018
Delhi: Congress President Rahul Gandhi inside Lodhi Colony Police Station after being reportedly detained during #CBI protests. pic.twitter.com/l3hDq10Wv4
— ANI (@ANI) October 26, 2018
Congress President Rahul Gandhi and other leaders of the Congress Party detained during the protests at the CBI Headquarters in Delhi: Congress pic.twitter.com/f4pt4XeHdY
— ANI (@ANI) October 26, 2018
-
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांना अटक- आरएस सुरजेवाल
A sea of protesters join Congress President @RahulGandhi with the rallying cry:
गली गली में शोर है, चौकीदार चोर है। #ModiSeCBIBachao pic.twitter.com/23uUig9bdC
— Congress (@INCIndia) October 26, 2018
Congress President Rahul Gandhi and other leaders who were protesting near #CBI headquarters have been arrested: RS Surjewala pic.twitter.com/WKA9wwqXf8
— ANI (@ANI) October 26, 2018
- राहुल गांधी यांनी स्वत:हून पोलीस ठाण्यात लावली हजेरी
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींविरोधात दिल्या घोषणा
-
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात
- निदर्शनं करणारे २५ काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
#WATCH Congress President Rahul Gandhi and Ashok Gehlot lead the protest march to CBI HQ against the removal of CBI Chief Alok Verma. pic.twitter.com/7FNkhoWQCb
— ANI (@ANI) October 26, 2018
- राहुल गांधी स्वत:ला अटक करण्याची मागणी करणार
- राहुल गांधी लोधी रोड पोलीस स्ठानकाकडे रवाना
- काँग्रेस चौकीदाराला चोरी करू देणार नाही- राहुल गांधी
सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील संघर्षामुळे या तपास यंत्रणेसह सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. काँग्रेसने हा मुद्दा आणखी तापवण्यासाठी सीबीआय कार्यालयाबाहेर सकाळी ११ वाजल्यापासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे. ट्विटरद्वारे राहुल गांधी यांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेसने संपूर्ण देशात जिथे जिथे सीबीआय कार्यालये आहेत तिथे काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत.
- मुंबईत वांद्रे येथे सीबीआयच्या कार्यालयासमोर संजय निरुपम यांच्या नेतृत्वात निदर्शनं, सरकारने राफेलच्या भितीने हे पाउल उचलल्याचा केला आरोप
- दिल्लीत आनंद शर्मा सीबीआय कार्यालयासमोर पोहोचले, भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी
Delhi: Congress’s Anand Sharma, CPI’s D Raja and Sharad Yadav outside Dyal Singh College, ahead of the protest march to CBI HQ against the removal of CBI Director Alok Verma. pic.twitter.com/JhkhO3WER9
— ANI (@ANI) October 26, 2018
- कर्नाटकात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, सीबीआयच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं
Karnataka: Congress workers hold a protest outside the CBI office in Bengaluru against the removal of #CBIDirector Alok Verma. pic.twitter.com/bt6dg5evN9
— ANI (@ANI) October 26, 2018
- बिहारमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचे सीबीआय कार्यालयासमोर आंदोलन सुरू
Bihar: Congress workers hold a protest outside the CBI office in Patna against the removal of #CBIDirector Alok Verma. pic.twitter.com/30ggDtkxdI
— ANI (@ANI) October 26, 2018
- राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी सीआरपीएफचे जवान तैनात
- थोड्याच वेळात राहुल गांधी सीबीआय कार्यलयाच्या परिसरात पोहोचणार
- राफेल के खेल से घबराई मोदी-शहा की जोडी, इसलिए रातो रात सीबीआय तोडी- जयवीर शर्गिल, काँग्रेस
- राफेलमुळेच सीबीआय संचालक अलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा आरोप
- भाजप आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी
- देशभरातील सीबीआयच्या कार्यालयासमोर काँग्रेसकडून आंदोलनास सुरुवात
राफेल घोटाले की जाँच ना हो पाए इसलिए प्रधान मंत्री ने CBI प्रमुख को असंवैधानिक तरीक़े से हटा दिया| CBI को पूरी तरह नष्ट किया जा रहा है| कांग्रेस पार्टी, कल, इसके विरोध में देश के हर CBI दफ़्तर के बाहर प्रदर्शन करेगी|
मैं CBI मुख्यालय,दिल्ली, सुबह 11 बजे से, इसका नेतृत्व करूँगा|
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 25, 2018


























































