वन हक्क कायद्याचे उल्लंघन राहुल गांधींचे केंद्राला पत्र

ग्रेट निकोबार प्रकल्पाला मंजुरी देताना वन हक्क कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळे चिंता व्यक्त करणारे पत्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांना लिहिले आहे. कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.