कौल मिनी लोकसभेचा, महाडमध्ये 17 पैकी 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
votecounting
संग्रहित फोटो

सामना ऑनलाईन । रायगड

  • चिंचोटी, बेलोशी, कुर्डुस, आगरसुरे शिवसेना आणि काँग्रेस आघाडीकडे
  • चौल, थळ,  ताडवागळे, कुसुंबळे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा
  • कर्जत ग्रामपंचायत निवडणूक निकाल
सावेळे शिवसेना
पळसदरी शिवसेना
किरवली शिवसेना
भालीवडी शिवसेना
हालीवली शिवसेना
चिंचवली शिवसेना
ममदापुर शेकाप
खांडपे राष्ट्रवादी
  • सहाही जागी सरपंच थेट जनतेतून विजयी
  • आठपैकी सहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा…
  • कर्जत ग्रामपंचायत निवडणूक निकाल
  • alibag-vote-count-shiv-sena
  • 2 ग्रामपंचायती बिनविरोध
  • महाडमध्ये 17 पैकी 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा
  • 2 ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात
  • श्रीगाव ग्रामपंचायतीत पहिल्या प्रभागात शिवसेनेचे 3 सदस्य विजयी
  • मतमोजणी सुरू
  • अलिबागेत मतमोजणी ठिकाणी उमेदवार व प्रतिनिधी यांच्या गोंधळामुळे मतमोजणीला उशीर
  • रायगडातील 79 ग्रामपंचायतींचे आज निकाल