Photo – रायगडमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी दाखल, जखमी गुरांवर उपचार सुरू

रायगडमध्ये सामान्य नागरिकांसह मुक्या जनावारांनाही पुराचा फटका बसला आहे.

bmc-worker-1

मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी व स्वच्छता कर्मचारी रायगडमध्ये पोहोचले आहेत.

bmc-worker-2

जखमी जनावरांवर उपचार व त्यांचे रोग प्रतिबंधात्मक लसीकरण या पथकाद्वारे करण्यात येत आहे.

bmc-worker-3

पशुवैद्यकी अधिकारी आणि कर्मचारी असा एकूण 23 जणांचा चमू रायगड येथे दाखल झाला आहे.

bmc-worker-4

स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून ठिकठिकाणी फवारणी आणि स्वच्छतेची कामे केली जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या