खडवली-टिटवाळा दरम्यान रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खडवली टिटवळादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज रविवार मेगाब्लॉक असल्याने आधीच गाड्या उशिरा असतात. त्यात खडवली टिटवाळादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आज पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक