तीन बहिणींना एकाच वेळी पीएच.डी.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमध्ये झुंझुनू जिह्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तिघी बहिणींनी गावाचे नाव उंचावले आहे. तिघींनी एकाचवेळी पीएच.डी प्राप्त केली आहे.

तिलोतिया कुटुंबातील सरिता तिलोतिया हिने भूगोल या विषयात पीएच.डी, तर किरण हिने रसायनशास्त्र आणि अनिता हिने शिक्षण हा विषय घेऊन डॉक्टरेट मिळवली आहे. तिघींना जगदीशप्रसाद झबरामल टिबरेवाला विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे.