
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हे कायमच चर्चेत असते. साउथ इंडस्ट्रीपासुन ते बॉलीवुडमध्येहि रकुलने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. नुकताच रकुलने सोशल हॅंडलवर नवा लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक ड्रेस आणि त्यावर ब्लॅक अँड व्हाईट ब्लेझर या लूकमध्ये दिसून येत आहे.