[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="176637,176634,176635,176636"]
महाराष्ट्रपुणेफोटो रामदेवजी बाबा महाराज पुण्यतिथी सामना ऑनलाईन | 19 Sep 2018, 7:24 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 रामदेवजी बाबा महाराज हे मारवाडी समाजाचे दैवत आहेत. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. रामदेव बाबा यांचे मुख्य स्थान राजस्थान येथील रुणेचा येथे आहे. दरवर्षी भाद्रपद दशमीला नगर मधील वांबोरी येथे महाराजांचा पालखी सोहळा संपन्न होतो.