मालेगाव स्फोटातील आरोपी रमेश उपाध्याय निवडणूक लढवणार

सामना ऑनलाईन, कोलकाता

मालेगांव बॉम्बस्फोटातील एक आरोपी असलेले निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते २०१९ सालची लोकसभा निवडणूक लढणार आहेत. हिंदू महासभेतर्फे त्यांना तिकीट देण्यात येणार असल्याचं आज जाहीर करण्यात आलं आहे. पशअिम बंगालमधील जाधवपूर मतदासंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.

या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदींची खळबळजनक पत्रकार परिषद पाहण्यासाठी इथे क्लिक करा